स्वस्त सोलार सेल तयार करण्यासाठी कुंकवाचा वापर

IIT, Hyderabad and Raavi, Sai Santosh Kumar (2019) स्वस्त सोलार सेल तयार करण्यासाठी कुंकवाचा वापर. Loksatta, New Delhi.

[img]
Preview
Text
Loksatta -29-7-2019.pdf

Download (654kB) | Preview

Abstract

जगभरामध्ये इंधानाची समस्या दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातच वापरण्यात येणाऱ्या इंधनामुळे वायू प्रदुषणाची समस्याही चिंतेत भर टाकणी आहे. त्यामुळेच आता अनेक देशांनी पारंपारिक ऊर्जास्त्रोत वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यातही सौरऊर्जा वापरण्यावर अनेक देशांचा भर आहे. तरी सौरऊर्जेच्या वापरासाठी लागणार सोलार सेल हे महागडे असल्याने सौरऊर्जेचा वापर खर्चिक ठरतो अशी टिका अनेकदा केली जाते. मात्र यावर भारतीय तंत्रविज्ञान संस्था (आयआयटी) हैद्राबादमधील संशोधकांना एक देसी उपाय शोधून काढला आहे. संशोधकांनी काही कुंकू बनवण्यासाठी वापरण्यात येणार रंग आणि इतर पदार्थांपासून सोलार सेलसारखे डाय सेन्सीटाइज सोलार सेल (डीएसएससी) तयार केले आहेत.

[error in script]
IITH Creators:
IITH CreatorsORCiD
Raavi, Sai Santosh Kumarhttp://orcid.org/0000-0002-2496-9233
Item Type: Other
Subjects: General > IITH in News
Divisions: IITH News coverage
Depositing User: Library Staff
Date Deposited: 14 Aug 2019 07:01
Last Modified: 14 Aug 2019 07:01
URI: http://raiith.iith.ac.in/id/eprint/5929
Publisher URL:
Related URLs:

Actions (login required)

View Item View Item
Statistics for RAIITH ePrint 5929 Statistics for this ePrint Item